Ms. Harshadaa PotadarJul 1, 20211 min read" डॉ. जगताप" यांच्यासोबत 'डॉक्टर्स डे' च्या निमित्ताने रंगली " विशेष व्यक्ती , विशेष मुलाखत "सामाजिक व मानसिक आरोग्य कसे जपावे ? औषधे व उपचार पद्धती , शारीरिक व मानसिक आजारांची कशी ओळखावी? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात .