पूना विभागीय उत्पादकता महामंडळ
आणि
पुणे मॅनेजमेंट असोशिएशन
यांच्या सहकार्याने आयोजित
मराठी वेबिनार
" भावनात्मक बुद्धिमत्ता समजून घेणे आणि विकसित करणे "
दिनांक १८ फेब्रुवारी , २०२२,
शुक्रवार ,
सायं. ७. ०० वाजता .
उपयुक्त :
व्यवस्थापन, व्यापारी, कारखानदार, श्रमिक, उद्योजक, विद्यार्थी
How to participate in the webinar :
Confirm registration through the link - https://tinyurl.com/255u7tn
For more details, please connect -
E-mail– head@pdpcpune.com, hr@pdpcpune.com, punemanagementassociation@gmail.com
Website– www.pdpcpune.com , www.PuneManagement.org.in
Phone– PDPC : 020-24212458, 020-24225541, 020-24226918. PMA : 020-25533859, 9423001286
Comentários