
चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालय व आकुताई कल्याणी मुलींचे ज्युनिअर कॉलेज, हडपसर, पुणे. 28 येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. मा. प्राचार्या सौ. कालेकर ताई यांनी या विजय दिवसाचे महत्व आणि जवानांनी आपल्या देशासाठी दिलेल्या योगदानाचे महत्व विद्यार्थिनींना सांगितले. या कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री. तुळजापुरे सर पर्यवेक्षक श्री. सोनवणे सर, पर्यवेक्षिका सौ. पवार ताई, पर्यवेक्षिका सौ. शिंदे ताई, इतर शिक्षक व शिक्षिका तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड, आर. एस. पी. विभागाच्या विद्यार्थिनी व शाळेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Comments