गणपती बाप्पा मोरया
- Ms. Harshadaa Potadar
- Sep 19, 2023
- 1 min read
Updated: Sep 26, 2023
गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत , दहा दिवस चालणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव.
कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात आपण गणेशपूजनाने करतो . अशा या मंगलदायक गणेशा सोबतचे १० दिवस म्हणजे उत्साहाने मंतरलेले , सम्रुद्धी आणि आनंदात न्हाऊन निघालेले दिवस.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,
शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया ,
मंगलमुर्ती मोरया !!!
श्रीगणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा…!
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
Comentarios