top of page
Writer's pictureAimSolute Solutionist

" छत्रपती "

Updated: Feb 18


स्वाभिमान! त्याच एका महामंत्राच्या जोरावर सवगड्यांच्या सोबतीने गनिमिकाव्याची मदत घेऊन शिवबांनी स्वराज्याची शपथ घेतली.विरोधही तेवढाच, आणि जिवाला जीव देणारी माणसही तेवढीच. फक्त अनमोल असा एकच महामंत्र स्वाभिमान आणि एक ध्यास स्वराज्य ! शिवबांनी तळहाताएवढ्या मातीवरदेखील हक्क नसलेल्या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केळे. असंख्य अडचणी, अतोनात कष्ट आणि वेळप्रसंगी मराठी रक्तही देऊन, आजच्या मराठी माणसाचा मोठेपणा ज्या ध्येयासाठी शिवरायांनी अवघं आयुष्य अर्पण केले, स्वराज्याची निर्मिती केली, तोच महाराष्ट्र पुन्हा परकीयांच्या ताब्यात कारण एकच, विसर महापुरुषाच्या बलिदानाचा प्रयत्नांचा आणि महामंत्राचा...


दिवसेंदिवस सरकारी नोकरी मिळणे दुरापास्त होत चालले आहे. अशातच बेरोजगार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना नवतरुण बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात चिंतेचा विषय बनत चाललेली आहे. शेवटी प्रत्येकाचा उद्देश एकच असतो तो म्हणजे, पैसा कमावणे होय. त्यासाठी काहीजण नोकरी करतात तर काही स्वतःचा उद्योग, व्यवसाय धंदा करतात.


छत्रपती शिवाजी हेमहाराष्ट्राचेच नव्हेतर तेभारताचेमानश िंदूआहेत. तेके वळ वीर शिरोमनीच नव्हतेतर कु िल सिंघटक व कु िल शनयोजनकार होते.शिवकाळापुवी सिंपूर्णभारतभर परकीयािंचे वचणस्व होतेव स्थाशनक राजे,सरदार हेत्ािंच्याच वचणस्वाखाली आपापसात लढत असत.महाराष्ट्रातील जनता धमण-समाज यामध्येशवखुरले ली होती त्ाचा फायदा घेवून परकीयािंनी आपली सत्ता शनमाणर् के ली.अिा काळात शिवाजी महाराजािंनी स्व ळावर स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राचेनाव जागशतक इशतहासात अजरामर के ले.महाराजािंचे कायण सवणच क्षेत्रात उत्तम असे होते प्रस्तुत शववेचनात शिवकालीन कृ षी धोरर्ाचेअध्ययन करण्यात आलेआहे. शिवकाळात महाराष्ट्रातील आशथणक व समाज जीवन हेिेती व्यवसायावर मोठ्या प्रमार्ात अवलिं ून होते. ‘उत्तम िेती, मध्यम व्यापार व कशनष्ठ नोकरी’ या उक्तीप्रमार्े िेतीला अनन्य साधारर् असेमहत्वाचे स्थान होते. िेतीवरच सवणगावगाडा अवलिं ून असे.१७ व्या ितकात महाराष्ट्रातील स्स्थत्िंतराचा पररर्ाम िेती व िेतकऱयािंच्या जीवनावर पडत होता.पावसाची अशनस्चचतता, शसिंचन सुशवधािंची कमतरता, नेहमीच युद्धाचा प्रसिंग, दुष्काळ ई. कारर्ािंमुळे महाराष्ट्रातील िेती मागासले ली होती मात्र शिवकाळात िेतकऱयािंनी आत्महत्ा के ल् या नाहीत, कारर् शिवरायािंचेिेती व िेतीशवषयक धोरर्च असेहोते की, िेतकऱयािंची कधीही हेळसािंड होऊ शदली नाही.ित्रूिंच्या आक्रमर्ापासून िेती व िेतकरी वाचला पाशहजेयाची काळजी महाराज घेत असत व तिी काळजी घेण्याचेसक्त आदेि आपल् या सैन्याला देत असत.


छत्रपती शिवराय यांची जयंती काही फक्त साजरी करण्यासाठी नाही तर त्यांचे विचार, त्यांचा स्वाभिमान अंगीकारण्याची गरज आहे. मला खात्री आहे, त्या स्वराज्य निर्मात्या सूर्याच्या प्रकाशापुढे सर्व अंधार नाहिसा होईल. तरच हे स्वराज्य टिकून राहील, शेवटी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे,मावळे आणि जिजाऊमातेला कोटी-कोटी प्रणाम....!

Comments


bottom of page