जय शिवराय
- AimSolute Solutionist
- Feb 19, 2024
- 1 min read
छत्रपती शिवराय यांची जयंती काही फक्त साजरी करण्यासाठी नाही तर त्यांचे विचार, त्यांचा स्वाभिमान अंगीकारण्याची गरज आहे.
2024 मध्ये राष्ट्र शिवाजी महाराजांची 394 वी जयंती साजरी करेल. 1870 मध्ये पुण्यापासून 100 मैल अंतरावर असलेल्या रायगडावर 1869 मध्ये शिवाजी महाराजांची समाधी सापडल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी जयंती साजरी करण्यास सुरुवात केली.

महाराजांनी आम्हाला घडवलं,
जगण्यास बळ दिलं..
तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत..
असंख्य लोकांमध्ये आम्हाला अस्तित्व दिलं..
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
Comentarios