वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
गणपती म्हणजे विद्येची देवता. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत.
भक्ती, परंपरा, उत्साह यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गणेशोस्तव.
आजपासुन सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
תגובות