top of page
Writer's pictureAimSolute Solutionist

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर "ज्ञानसमृद्ध व्हावे" , याच शुभेच्छा !!


वसंतपंचमी म्हणजे माघ शुक्ल पंचमी .


वसंत पर्वाच्या प्रारंभी, 'वसंतपंचमी' या खास तिथीवर विद्येची देवता महासरस्वती हिचा जन्म झाला होता.


तो दिवस म्हणजे आजचा दिवस ...


त्यामुळे, दरवर्षी या मुहूर्तावर सरस्वती पूजन करून बुद्धीचे वरदान मागितले जाते. वाग्देवी सरस्वती ब्रह्मस्वरूपा, कामधेनु आणि समस्त देव यांची प्रतिनिधी आहे. तीच विद्या, बुद्धी आणि ज्ञान यांची देवी आहे. अशा या देवीकडे मनोभावे पूजन करून वर मागितल्यावर ती भक्तांची मनोकामना नक्की पूर्ण करते असे मानले जाते.


सरस्वती नमस्तुभ्यं सर्वेभ्यो ज्ञानदायिनी l

सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा वरदा भव ll


हे सरस्वती, हे ज्ञानदेवते, तुला माझा नमस्कार. सदैव प्रत्येक कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी तू मला आशीर्वाद दे.


This maxim is about Goddess Saraswati. It says, hey, goddess Sarasvati, I salute you because 'you the supreme goddess of knowledge'. I beg for your blessings for our future endeavors.



वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Comments


bottom of page